Vandan Pandit

एप्रिल 2026 मध्ये वास्तुशांती पूजा सर्वोत्तम शुभ मुहूर्त 

घर हे केवळ चार भिंतींचं बांधकाम नसून, ते माणसाच्या आयुष्याशी, आरोग्याशी, मानसिक शांतीशी आणि समृद्धीशी थेट जोडलेलं असतं. नवीन घर बांधताना किंवा जुन्या घरात राहायला जाताना अनेक वेळा नकळत वास्तुदोष निर्माण होतात. या दोषांचा परिणाम हळूहळू घरातील वातावरणावर, नातेसंबंधांवर, आरोग्यावर किंवा आर्थिक स्थैर्यावर दिसू लागतो.

Read more about Vastu shanti puja in new home

वास्तुशांती पूजा ही वैदिक शास्त्रांवर आधारित एक शुद्ध प्रक्रिया आहे, ज्याद्वारे घरातील पंचमहाभूतांचा (पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश) समतोल पुन्हा प्रस्थापित केला जातो. या पूजेमध्ये वास्तुपुरुष, ग्रहदेवता आणि दिशांचे पूजन करून घरातील नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते आणि सकारात्मक, शांत वातावरण निर्माण केलं जातं.

विशेषतः नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी, घरात सातत्याने अडथळे येत असतील किंवा घरात मानसिक अस्वस्थता जाणवत असेल, तेव्हा वास्तुशांती पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

वास्तुशांती पूजा कधी करावी?

अनेक लोकांचा प्रश्न असतो की वास्तुशांती पूजा नेमकी कधी करावी? शास्त्रानुसार याची काही ठराविक वेळा आणि परिस्थिती सांगितल्या आहेत.

शास्त्रानुसार वास्तुशांती पूजा ही घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, पण घरात नियमित वास्तव्यास सुरुवात करण्यापूर्वी करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे घरात निर्माण झालेले वास्तुदोष, भूमिदोष, दिशा-दोष किंवा पंचतत्त्व असंतुलन यांचे शमन करणे.

घर बांधताना जमीन खणणे, पाया खोदणे, भिंती उभारणे यामुळे वास्तुपुरुषावर परिणाम होतो, असे शास्त्र सांगते. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुपुरुषाची शांती करणे आवश्यक ठरते.

Read more about Gruh Pravesh Puja

एप्रिल 2026 मध्ये वास्तुशांतीसाठी शुभ मुहूर्त

एप्रिल 2026 हा महिना वास्तुशांती पूजेसाठी अनुकूल मानला जात आहे. या महिन्यात काही विशेष तिथी अशा आहेत ज्या शास्त्रानुसार वास्तुदोष निवारणासाठी योग्य आहेत.

मार्च 2026 मध्ये वास्तुशांतीसाठी खालील तारखा शुभ मानल्या जातात:

२३ एप्रिल 2026
२४, एप्रिल 2026
२९ एप्रिल 2026

या दिवशी ग्रहस्थिती, तिथी आणि नक्षत्रांचा विचार करता वास्तुशांती पूजा करणं लाभदायक ठरू शकतं. मात्र, प्रत्येक घराची दिशा, घरमालकाची जन्मकुंडली आणि स्थानिक पंचांग यानुसार नेमका मुहूर्त वेगळा असू शकतो.

म्हणूनच केवळ तारीख पाहून पूजा न करता, अनुभवी पंडितांकडून संपूर्ण मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. योग्य वेळ ठरवली गेली, तरच पूजेचा संपूर्ण लाभ घराला आणि कुटुंबाला मिळतो.

Read more about Vastu Shanti puja

शास्त्रानुसार वास्तुशांती पूजा करणे का आवश्यक आहे?

आजकाल अनेक ठिकाणी वास्तुशांती पूजा केवळ एक औपचारिक कार्यक्रम म्हणून केली जाते. पण शास्त्रानुसार ही पूजा अत्यंत शिस्तबद्ध, मंत्रोच्चारांसह आणि विशिष्ट विधींनी केली गेली पाहिजे. वास्तुशांतीमध्ये उच्चारले जाणारे वैदिक मंत्र हे केवळ शब्द नसून, ते ध्वनीच्या रूपाने वातावरणावर परिणाम करतात. योग्य मंत्रोच्चारामुळे घरातील सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांतता निर्माण होते.

या पूजेमध्ये पंचमहाभूतांचं संतुलन साधलं जातं. जर अग्नी, जल किंवा वायू तत्त्व असंतुलित असेल, तर त्याचा थेट परिणाम घरातील सदस्यांवर होऊ शकतो. शास्त्रोक्त विधी या तत्त्वांना पुन्हा योग्य प्रवाहात आणतात. तसंच वास्तुपुरुष पूजनाद्वारे घराच्या प्रत्येक दिशेतील दोष शमवले जातात. अनेक वेळा बांधकामाच्या वेळी झालेल्या चुकांमुळे जे दोष निर्माण होतात, ते या पूजेमुळे कमी होतात असं शास्त्र सांगतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शास्त्रानुसार केलेली वास्तुशांती पूजा केवळ बाह्य समारंभ नसून, ती घर आणि माणूस यांच्यातील ऊर्जात्मक नातं शुद्ध करते. त्यामुळे घरात राहणाऱ्यांना मानसिक स्थैर्य, आरोग्य आणि समाधानाचा अनुभव येतो.

तुम्ही “Vastu Shanti Puja Pune”, “Vastu Shanti Pandit Pune”, “Pandit for Vastu Shanti”, “Vastu Shanti Puja Near Me”, “Vastu Shanti Puja Cost Pune”, “House Vastu Shanti”, Puja”, “Housewarming Puja Pune”, “Authentic Vastu Shanti Puja in Pune” शोधत असाल तर वंदन पंडित हा विश्वासार्ह पर्याय आहे.

वंदन पंडित का निवडावे?

वंदन पंडित यांच्या माध्यमातून तुम्हाला

  • पंचांगानुसार निवडलेला योग्य मुहूर्त
  • वैदिक शास्त्रांनुसार शुद्ध विधीपद्धती
  • आवश्यक सर्व पूजासाहित्याची सोय
  • प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगणारे मार्गदर्शन

संपर्क 

  • महाराष्ट्रभर 1500+ प्रशिक्षित आणि प्रमाणित पंडितजींचे नेटवर्क
  • संपूर्ण पूजेची सामग्री आमच्या टीमकडून उपलब्ध
  • परंपरेनुसार शुद्ध आणि सुसंस्कृत पूजेचा अनुभव

📞 तुमची वास्तुशांती पूजा आजच बुक करा – 8104030300
🌐 संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा | १५००+ वेदशास्त्रसंपन्न पंडितजींचे नेटवर्क